लिंबू हे आरोग्यास चांगले असते. त्यात व्हिटॅमिन सी असते.लिंबामुळे दात हिरड्या व हाडे मजबूत राहतात. सांधेदुखी असणाऱ्या लोकंनी लिंबाचे जरा कमीच सेवन करावे.
2.गाजरात व्हिटँमिन ए असते,गाजर खाल्याने शरीरातील हिमोग्लोबीन चे प्रमाण वाढते.
2.गाजरात व्हिटँमिन ए असते,गाजर खाल्याने शरीरातील हिमोग्लोबीन चे प्रमाण वाढते.
Imp for health.
ReplyDelete